Pushkar Ayurved's Ovark

Ovark for stomach ache, constipation, indigestion, gastric problems and other problems

** OVARK *** आजीबाईंच्या बटव्यातील अनुभवसिध्द आणि परंपरागत *** OVARK ** आता पोटभर जेवा,काहीही खा अन पचनाची चिंता करील "ओवार्क " अपचन ,भूक न लागणे, जागरणामुळे निर्माण झालेली ऍसिडिटी , जुलाब व पोटदुखी ,गॅस ट्रबल ,करतात ढेकरा येणे ,इत्यादींवर गुणकारी पुष्कर आयुर्वेद चा ओवार्क. ओवार्क सर्व वयोगटातील व्यक्तींकरिता फायदेशीर आहे . ओवार्क समप्रमाणात ताकाबरोबर घ्यावा म्हणजे उत्तमच !!! ओवार्कात आहे ओवा, मिरी, चवीसाठी मीठ आणि हिंग इत्यादी इत्यादी ..
Now available in 200ml pack for Rs. 100/-
आजच संपर्क करा :- पुष्कर आयुर्वेद, अन्नपूर्णा, चैतन्य संकुल, टि .व्हि. टॉवर रोड, बदलापूर (पूर्व), जि. ठाणे - 421503.